• Download App
    Net GST Revenue India | The Focus India

    Net GST Revenue India

    GST Collection : जानेवारीमध्ये GST संकलन 6.2% नी वाढून ₹1.93 लाख कोटींच्या पुढे; निव्वळ महसूल 7.6% नी वाढून ₹1.70 लाख कोटी

    जानेवारी 2025 मध्ये GST संकलन 6.2% नी वाढून 1.93 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. 1 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारी 2025 मध्ये हा आकडा ₹1.82 लाख कोटी होता. सप्टेंबरमध्ये कमी केलेल्या कर दरांनंतरही संकलन सातत्याने वाढत आहे.

    Read more