नेस्लेची उत्पादने नाहीत हेल्दी, कंपनीच्याच अहवालात आरोग्यपूर्ण नसल्याचे आले दिसून
भूक लागल्यावर मॅगी, किटकॅट, मंच खाता. पण थांबा हे आपल्याला वाटते तितके हेल्दी नाही. कंपनीच्याच अंतर्गत अभ्यासात नेस्लेची बहुतांश उत्पादने हेल्दी नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे […]