राजस्थानात शहरात गोपालनासाठी नियम; घरटी एकच गाय किंवा म्हशीला परवानगी; लायसेन्स काढण्याची सक्ती
वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानात गोपलानासाठी नवे नियम जाहीर करून सरकारने अडचणी तयार केल्या आहेत. त्यात एका कुटुंबाला एक गाय किंवा म्हैस पाळता येणार आहे. पण […]