• Download App
    nepal | The Focus India

    nepal

    नेपाळमध्ये कोरोनाने हाहाकार, ७७ पैकी ७५ जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन

    वृत्तसंस्था काठमांडू : कोरोनाने नेपाळमध्ये हाहा:कार माजविला असून काही दिवसांपूर्वी ४० टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असल्याने ७७ पैकी ७५ जिल्ह्यात संपूर्णपणे लॉकडाउन लागू करण्यात आले. […]

    Read more

    बाबा रामदेवांच्या कोरोननिलबाबत फेक न्यूज, नेपाळने बंदी घातली नसल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट

    योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या कोरोनिलबाबत फेक न्यूज पसरविण्यात आली आहे. नेपाळ सरकारने कोरोनिलच्या वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. नेपाळ सरकारने […]

    Read more

    नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी

    विशेष प्रतिनिधी काठमांडू : नेपाळचे विद्यमान पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मधेशी जनता समाजवादी पार्टीशी हातमिळवणी केली आहे. यामुळे त्यांची सत्तेवरील पकड घट्ट झाली […]

    Read more

    नेपाळ पोलिसांच्या मारहाणीत आठ भारतीय व्यापारी जखमी

    विशेष प्रतिनिधी काठमांडू – नेपाळ-भारत सीमेवरील महोत्तरी जिल्ह्यात नेपाळ पोलिस आणि भारतीय नागरिक यांच्यात झालेल्या धुमश्च्क्रीत आठ भारतीय व्यापारी जखमी झाले तर एक पोलिस कर्मचारी […]

    Read more

    ड्रॅगनची खेळी : अरुणाचल प्रदेश, भूतान आणि नेपाळच्या सीमेजवळील गावांचा विकास करत असल्याचा चीनचा दावा

    China : चीनने दावा केलाय की तिबेटमधील भारत, भूतान आणि नेपाळच्या सीमेवरील दुर्गम खेड्यांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करत आहे. शुक्रवारी चीन सरकारने जाहीर केलेल्या तिबेटवरील […]

    Read more

    अखेर जुना मित्रच मदतीला धावणार, भारत नेपाळला लिक्विडऑक्सिजन पुरविणार

    नेपाळमध्ये कोरोनाचा कहर वाढत असून ऑक्सिजनअभावी शेकडो लोकांचा दररोज मृत्यू होत आहे. मात्र, तरीही नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी जोडलेला नवा मित्र चीनने मदत […]

    Read more

    चीनच्या नादी लागलेल्या नेपाळमध्ये भयंकर परिस्थिती, ऑक्सिजन अभावी शेकडो जणांचा दररोज मृत्यू, भारताकडे मदतीचे साकडे

    नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या नादी लागले आहेत. चीनने येथे गुंतवणूकही केली आहे. मात्र, कठीण प्रसंगी चीन मदतीला आला नाही. […]

    Read more

    नेपाळच्या पंतप्रधानपदाची सूत्रे तिसऱ्यांदा के. पी. शर्मा ओली यांच्याकडेच

    विशेष प्रतिनिधी काठमांडू : नेपाळच्या पंतप्रधानपदाची सूत्रे आज तिसऱ्यांदा के. पी. शर्मा ओली यांच्याकडे आली. त्यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विश्वास दर्शक […]

    Read more

    चीनधार्जिण्या ओलींकडून संसद भंग, कम्युनिस्ट नेते प्रचंड यांनी भारताकडे मागितली मदत

    नेपाळला भारताविरुध्द चिथावणाऱ्या चीनने आता थेट कारभारात हस्तक्षेप केला आहे. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी येथील संसद भंग केल्यानंतर चीनने आपल्या एका नेत्याला नेपाळमध्ये […]

    Read more

    नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी जनता रस्त्यावर

    नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी काही संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यांतवर उतरले असून पंतप्रधान के.पी.ओली शर्मा यांच्या विरोधात नागरिकांमध्ये […]

    Read more