• Download App
    Nemcha Kipgen Deputy CM | The Focus India

    Nemcha Kipgen Deputy CM

    Yumnam Khemchand Singh : युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे 13वे मुख्यमंत्री होणार; भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 12 फेब्रुवारीला संपणार राष्ट्रपती राजवट

    भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री असतील. मंगळवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. आता राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा सादर केला जाईल.

    Read more