मोदींनी लोकसभेत नेहरूंचे नाव घेतले; राहुल गांधींच्या निकटवर्ती खासदाराने सावरकरांना वादात ओढले!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत पंतप्रधान पंडित नेहरूंचे नाव घेतले, त्यामुळेराहुल […]