राहुल गांधींमध्ये नेहरू – गांधी वंशाचा अहंकार, पण राजकीय प्रगल्भता नाही; प्रणवदांच्या डायरीतून स्फोटक खुलासा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींमध्ये नेहरू – गांधी वंशाचा अहंकार आहे, पण त्या वंशाची कुशाग्र बुद्धी आणि राजकीय प्रगल्भता नाही, हे विधान दुसऱ्या […]