जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या नेहा नारखेडे
नेहा नारखेडे पुण्यात वाढलेली एक मराठी तरुणी. कुठलीही पार्श्वभूमी नसताना अमेरिकेत शिकायला जाते. तिथे स्वकर्तृत्वावर टेक्नोक्रॅट किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजिका होते. हा प्रवास म्हणावा तसा […]