बांगलादेश सरकारशी द्विपक्षीय वाटाघाटींमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या मुद्द्यावर चर्चा हवीच; संघाची आग्रही भूमिका
प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी द्विपक्षीय चर्चा करताना तिथल्या हिंदूंवरच्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केलाच पाहिजे, अशा स्वरूपाचा ठराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय […]