भाजपचे नेते आता पवारांची “विश्वासार्हता” काढताहेत, पण त्यांच्याशी सरकार स्थापनेच्या वाटाघाटी केल्याच का…??
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याबाबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑफर बाबत मुलाखत देऊन पुन्हा एकदा राजकीय वादळ […]