ECIने तेलंगणात अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या; निष्काळजीपणामुळे कारवाई, निवडणुका पूर्ण होईपर्यंत कोणतेही पद देणार नाही
वृत्तसंस्था हैदराबाद : भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी तेलंगणातील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या 20 अधिकाऱ्यांमध्ये 4 जिल्हाधिकारी, 3 पोलिस आयुक्त, 10 पोलिस अधीक्षकांचाही समावेश आहे. […]