पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या पंजाबच्या डीजीपींना हटवले, निवडणुका जाहीर होण्याआधी चन्नी सरकारचा निर्णय, अन्यथा आयोगाकडे गेला असता अधिकार
पंजाबमधील निवडणूक आचारसंहितेच्या अवघ्या काही तासांपूर्वी पंजाब सरकारने डीजीपी (पोलीस महासंचालक) सिद्धार्थ चट्टोपाध्याय यांची बदली करून व्हीके भवरा यांची नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती केली. पीएम […]