जगातील १०० दानशूर उद्योगपतींत नीता अंबानी, गौतम अदानी आणि कुमारमंगलम बिर्ला, रतन टाटा यांचे नाव मात्र नाही!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टाटा उद्योगसमुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचा दानशुरपणा प्रसिध्द आहे. त्यांना भाररत्न पुरस्कार द्यावा अशीही मागणी केली जाते. मात्र, जागतिक पातळीवरील […]