• Download App
    NEET UG paper leak 2026 | The Focus India

    NEET UG paper leak 2026

    NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरण- मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी; राउज एव्हेन्यू कोर्टासमोर केले होते हजर, NTAच्या पेपर सेटिंग कमिटीचा भाग होती

    NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नवव्या आरोपीला CBI ने राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. जिथे कोर्टाने बॉटनी शिक्षिका मनीषा मांढरेला 14 दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे.

    Read more