• Download App
    NEET UG 2026 paper leak | The Focus India

    NEET UG 2026 paper leak

    NEET Paper Leak : NTAला सर्वोच्च न्यायालयाचे फटकारे; ‘मागच्या चुका असूनही धडा घेतला नाही’, NEET पेपरफुटीप्रकरणी केंद्र-सीबीआयला नोटीस

    NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच National Testing Agency (NTA) वर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “इतक्या मोठ्या गोंधळानंतरही NTAने मागील घटनांमधून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

    Read more