NEET वादात कोचिंग सेंटर्सनी ओतले तेल! कमी अभ्यासक्रम आणि सोप्या परीक्षेमुळे त्यांच्या नफ्यावर होतो थेट परिणाम
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : NEET (UG)-2024 हा वाद कोचिंग संस्थांमुळे चिघळला आहे. या कोचिंग सेंटर्सना यावेळी कमी अभ्यासक्रम आणि सोप्या प्रश्नपत्रिकांमुळे अडचण होत आहे? […]