NEET Paper : CBIचा दावा- लातूरच्या कोचिंग संचालकाने NEETचा पेपर विकत घेतला
CBI ने बुधवारी सांगितले की, नीट पेपरफुटी प्रकरणात कोचिंग सेंटर मालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांनी केमिस्ट्रीच्या पेपरसाठी 5 लाख रुपये दिले होते.
CBI ने बुधवारी सांगितले की, नीट पेपरफुटी प्रकरणात कोचिंग सेंटर मालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांनी केमिस्ट्रीच्या पेपरसाठी 5 लाख रुपये दिले होते.
सीबीआय चौकशीत उघड झाले आहे की, नीटचा पेपर ५ राज्यांमध्ये विकला गेला होता. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आणि दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे. एजन्सीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून आणि डिजिटल गॅजेट्स तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
पाटणा एम्सचे हे तीन डॉक्टर 2021 च्या बॅचचे वैद्यकीय विद्यार्थी आहेत. नवी दिल्ली: NEET पेपर लीक: NEET पेपर लीक प्रकरणाच्या सुनावणीपूर्वी सीबीआयला मोठे यश मिळाले […]
NTA ला नोटीस बजावली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (21 जून) NEET-UG 2024 समुपदेशनावर बंदी घालण्यास नकार दिला […]