• Download App
    NEET investigation updates | The Focus India

    NEET investigation updates

    NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारेला दिलासा नाही; जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा लांबली

    देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या मनीषा वाघमारे हिला अद्यापही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. तिच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याने या बहुचर्चित प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Read more