Delhi government : MCDमध्ये थेट नगरसेवकांची नियुक्ती करू शकतात दिल्लीचे LG; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, दिल्ली सरकारचा सल्ला गरजेचा नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेत 10 सदस्यांची नियुक्ती करण्याच्या लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) यांच्या निर्णयाला मंत्रिमंडळाची मदत किंवा सल्ल्याची आवश्यकता नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले […]