• Download App
    NDA | The Focus India

    NDA

    लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना झटका; ओमप्रकाश राजभर यांचा पक्ष ‘एसबीएसपी’ एनडीएमध्ये सामील!

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर केली घोषणा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना जोरदार झटका बसला आहे. सुहेलदेव […]

    Read more

    ‘NDA’ १८ जुलै रोजी दिल्लीत करणार शक्तीप्रदर्शन! आतापर्यंत १९ पक्षांना पाठवलं निमंत्रण

    पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडणार बैठक विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, त्याचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. यासंदर्भात […]

    Read more

    भाजपाचे जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांना निमंत्रण, NDAच्या बैठकीला उपस्थित राहणार!

    आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएचे शक्तीप्रदर्शन म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण 18 जुलै रोजी दिल्लीत […]

    Read more

    चिराग पासवानांचा NDA मध्ये प्रवेश निश्चित? भाजपा अध्यक्ष नड्डा यांनी पत्र लिहून पाठवला ‘हा’ संदेश!

    चिराग पासवान यांचीही या पत्रावर प्रतिक्रिया समोर आली आहे, जाणून घ्या पत्रात  नेमकं  काय आहे? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी […]

    Read more

    चिराग पासवान ‘NDA’मध्ये जाणार असल्याची चिन्ह ; केंद्रीय मंत्रिमंडळात मिळू शकते स्थान!

    केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बिहारमधील जमुई लोकसभा मतदारसंघाचे खासदार चिराग पासवान राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सामील होणार असल्याचे […]

    Read more

    भाजपाने १८ जुलैला बोलावली NDAची बैठक; बिहारमधून चिराग पासवानसह तीन पक्षांचे नेते येणार!

    राष्ट्रवादी, अकाली आणि ‘टीडीपी’ही बैठकीसाठी येण्याची शक्यता विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपा आणि  काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली […]

    Read more

    नितीशकुमार पुन्हा एनडीएसोबत येणार!! राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बिहारमध्ये राजकीय चर्चांना उधाण

    विशेष प्रतिनिधी पाटणा : रविवारी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी झपाट्याने बदलल्या आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली, त्यानंतर लवकरच बिहारमध्ये […]

    Read more

    जुन्या एनडीएच्या पुनरुज्जीवनासाठी वाजपेयी स्मृतिदिनाचा राजकीय मुहूर्त; आकड्यापेक्षा सर्वसमावेशक नेतृत्वावर मोदींचा भर!!

    शेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुका लढविण्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने फार मोठ्या हालचाली सुरू असताना भाजपने […]

    Read more

    केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा, शरद पवारांना दिली एनडीएमध्ये येण्याची ऑफर

    प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री होण्यासाठी आपण इच्छुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आठवले यांनी […]

    Read more

    मेघालयात NDAचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा, यूडीपीचा मुख्यमंत्री संगमा यांना लेखी पाठिंबा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ईशान्येकडील मेघालय राज्यात निवडणूक निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेची कसरत सुरू आहे. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि सभापती निवडीसाठी मेघालय विधानसभेचे विशेष अधिवेशनही […]

    Read more

    मणिपूरमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षात बंड : जेडीयूचे 6 पैकी 5 आमदार भाजपमध्ये दाखल, एनडीए सोडण्याच्या निर्णयावर नाराज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाटणा येथे शनिवारी होणाऱ्या जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पक्षाला मोठा झटका बसला आहे. मणिपूरमध्ये जेडीयूच्या 6 पैकी 5 आमदारांनी बाजू बदलली […]

    Read more

    कॅप्टन अमरिंदर उपराष्ट्रपतिपदासाठी चर्चेत ; एनडीएकडून उमेदवारीची तयारी, पक्ष भाजपमध्ये विलीन होणार

    वृत्तसंस्था चंदिगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे एनडीएचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात. कॅप्टन यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेसचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याच्या […]

    Read more

    लष्करात जाण्याची संधी : “एनडीए” प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया सुरू; या संकेतस्थळावरुन करा अर्ज!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : देशातील तरुण-तरुणींना लष्करात जाण्याची संधी मिळणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या तिन्ही दलांच्या अधिकार्यांसाठी दर्जेदार प्रशिक्षण देणारऱ्या संस्थेची प्रवेश […]

    Read more

    शिवसेनेकडून तिसऱ्या आघाडीची तयारी, रामदास आठवले म्हणाले- एनडीएवर कोणताही परिणाम होणार नाही!

    शिवसेना, तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) आणि इतर पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रीय पातळीवर तिसरी आघाडी स्थापन केली असली तरी त्याचा एनडीएला कोणताही धोका नाही, कारण नरेंद्र […]

    Read more

    पुणे : एनडीएच्या प्रमुखपदी एअर मार्शल संजीव कपूर

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्रमुखपदी एअर मार्शल संजीव कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कपूर यांनी रविवारी लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री […]

    Read more

    ‘एनडीए’ची प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) महिला उमेदवारांना पुढील वर्षीपासून (२०२२) प्रवेश घेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करणारी केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च […]

    Read more

    NDA : एनडीएमध्ये महिलांच्या प्रवेशाची तयारी सुरु ; मे 2022 च्या परीक्षेत मिळणार संधी ; केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नॅशनल डिफेन्स अकॅडमीनं महिलांना प्रवेश देण्यासाठी आमची तयारी झाल्याचं सांगिंतलं आहे. महिला उमेदवार एनडीएमध्ये प्रवेश घेण्यासाठी मे 2022 मध्ये होणाऱ्या […]

    Read more

    चार मराठी तरुणांची एनडीएच्या १४६व्या तुकडीत धडक

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४६व्या तुकडीसाठी झालेल्या परीक्षेत जोरदार कामगिरी करून चार मराठी तरुणांनी एनडीएत प्रवेश मिळवला आहे. या चौघांमध्ये दोन तरुण […]

    Read more

    हाऊज द जोश !एनडीएचा १४०वा दीक्षांत सोहळा : ३०० कॅडेसट्ची तुकडी देशसेवेसाठी सज्ज ; नाैदल प्रमुख अ‍ॅडमिरल करंबीरसिंग यांचे वय, पद विसरून पुश अप्स !

    राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४० व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा.खेत्रपाल मैदानावर संपन्न झाला. प्रमुख पाहुणे ६१ वर्षीय नाैदल प्रमुख अ‍ॅडमिरल करंबीरसिंग लांबा यांची विद्यार्थ्यांसह धमाल. […]

    Read more

    देशाच्या राजकीय नकाशामध्ये भाजपचे वर्चस्व : पुडूचेरीच्या विजयामुळे १८ राज्ये एनडीएकडे ; इंदिरांजींच्या काळात १७ राज्यात होती काँग्रेस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. त्यात पुडूचेरीत भाजपची राजवट आली आहे. त्यामुळे भारताच्या राजकीय नकाशात भाजप आणि एनडीए […]

    Read more

    गोवा फॉरवर्ड ब्लॉक एनडीएमधून बाहेर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

    गोव्यातील भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय […]

    Read more

    राहुल गांधींचे अध्यक्षपद एनडीच्याच पथ्यावर; पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करा

    रामदास आठवलेंचा काँग्रेसला न मागता सल्ला विशेष प्रतिनिधी  नागपूर : राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास एनडीएच्या फायद्याचेच आहे. त्यांच्यामुळे एनडीएला चांगली संधी मिळते. सध्या […]

    Read more

    किमान आधारभूत किमती 200 ते 1000 टक्क्यांनी वाढल्या तरी…

    शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याची काँग्रेससह विरोधकांची मोहीम विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतमाल उत्पादनाच्या किमती यूपीए सरकारच्या कालावधीपेक्षा एनडीए सरकारच्या कालावधीत 200 टक्के ते 1000 टक्‍क्‍यांपर्यंत […]

    Read more