Amit Shah : अमित शहा म्हणाले- 2029 मध्ये पुन्हा NDAचे सरकार अन् मोदीही येणार; विरोधकांना अस्थिरता आणायची आहे!
वृत्तसंस्था चंदिगड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah ) यांनी रविवारी (4 ऑगस्ट) चंदिगडमध्ये म्हटले की, इंडिया ब्लॉकने काहीही केले तरी 2029च्या लोकसभा निवडणुकीत […]