• Download App
    NCW report on sexual harassment | The Focus India

    NCW report on sexual harassment

    Nashik TCS : नाशिक TCS प्रकरण; महिलांचे लैंगिक शोषण आणि मानसिक छळ, राष्ट्रीय महिला आयोगाचा धक्कादायक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

    नाशिक येथील TCS बीपीओ युनिटमधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणाने आता मोठे वळण घेतले आहे. या गंभीर घटनेची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने सखोल चौकशीअंती 50 पानांहून अधिकचा धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला असून, तो पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला आहे.

    Read more