2022 मध्ये देशात 1.71 लाख लोकांनी आत्महत्या केल्या; NCRB अहवालात दावा- दररोज 468 लोकांनी आत्महत्या केल्या; त्यात 30 शेतकरी आणि मजूर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB)च्या 2022च्या अहवालात गेल्या वर्षी देशात एकूण 1 लाख 71 हजार आत्महत्येच्या घटनांची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. […]