• Download App
    Ncps | The Focus India

    Ncps

    फडणवीस सरकारमध्ये राहून पवार संस्कारितांच्या गेमा; भाजपच्या मंत्र्यांना बदनाम करा!!

    फडणवीस सरकार मध्ये राहून पवार संस्कारितांच्या गेमा; भाजपच्या मंत्र्यांना बदनाम करा!!, असला प्रकार फडणवीस सरकार मधल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी समोर आणला. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे विधवा महिलांना देण्यात अडथळा आणणाऱ्या ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा मेघना बोर्डीकर यांनी वापरली होती. पण त्या कार्यक्रमाचा अर्धवट व्हिडिओ अजित पवारांच्या नेत्याने आमदार रोहित पवारांना दिला, असा धक्कादायक खुलासा मेघना बोर्डीकर यांनी केला. बोर्डीकरांनी पवार संस्कारितांना expose केले.

    Read more

    Nawab Malik : नवाब मलिकांवर नव्हे, सना नवाब मलिकांवर अजितदादांनी दिली राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक (Nawab Malik ) यांच्यावर नव्हे, तर त्यांची कन्या सना नवाब मलिक यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची […]

    Read more

    राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या सगळ्या नियुक्त्या; भविष्यातल्या मोठ्या फाटाफुटीच्या पेरण्या!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे दोन “राष्ट्रीय” अध्यक्ष असताना दोन्ही गटांचे सर्वोच्च नेते पक्षात फूट पडली नसल्याचा दावा […]

    Read more

    राष्ट्रवादीच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत मतभेदाची ठिणगी!!

    प्रतिनिधी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समिती समित्यांच्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाल्याचा दावा करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानंतर […]

    Read more

    जयंत पाटलांनी केला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा; मुख्यमंत्रीपद सोडा, विरोधी पक्ष नेतेपद पण जाईल, बच्चू कडूंनी उडवली गटबाजी वरून खिल्ली!!

    प्रतिनिधी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठे यश मिळाल्याचा दावा करत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी थेट राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला […]

    Read more

    राष्ट्रवादीचा आरोप :मुख्यमंत्र्यांचा बीकेसीवरील मेळावा फेल, तपासे म्हणाले- धोरणही जाहीर करता आले नाही

    प्रतिनिधी मुंबई : परवा एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर झाला. वास्तविक राज्यातील जनतेची खूप अपेक्षा होती की, राज्याचे मुख्यमंत्री राज्याला संबोधन करत असतात […]

    Read more

    अजितदादांचे (न)भाषण : पण (न)झाले कोठे??, देहूत की जुहूत??; राष्ट्रवादीचे आंदोलन झाले हास्यास्पद!!

    प्रतिनिधी जळगाव : मोठमोठे राजकीय पक्ष वेगवेगळ्या कारणांवरून आंदोलने करत असतात. ती छोटी – मोठी, असरट – पसरट कशीही असली आणि फसली तरी अनेकदा ती […]

    Read more

    पुण्यात राजकीय पेटवापेटवी : मनसेच्या हनुमान चालीसाला राष्ट्रवादीचे हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे प्रत्युत्तर!!

    मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या मेळाव्यात मशिदींवरचे भोंगे उतरवण्याचा विषय काढून ठाकरे – पवार सरकारला चांगलेच डिवचल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातही शरद पवारांच्या पक्षाने हा […]

    Read more

    Raj Thackeray : भाजपचा भोंगा, लेक्चरबाजी, सरडा, अक्कलदाढ या शब्दांच्या भडिमाराने राज ठाकरेंना राष्ट्रवादी – शिवसेनेतून प्रत्युत्तर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपचा भोंगा, लेक्चरबाजी, सरडा अक्कलदाढ, भाजपची बी टीम, अशा शब्दांचा भडीमार करत राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षामधून […]

    Read more

    Goa Assembly Election Result 2022: गोव्यात मतदारांनी पिरगाळली वाघाची शेपटी, घड्याळाची टिकटिक रोखली ; शिवसेना, राष्ट्रवादीचा धुव्वा

    वृत्तसंस्था पणजी – गोवा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. निकालात असे स्पष्ट झाले की, मतदारांनी वाघाची शेपटी पीरगळली असून घड्याळाची टिकटिकही बंद पडली. तसेच काँग्रेसला […]

    Read more

    महाराज, मोदींना माफ करा म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन

    विशेष प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान म्हणून देशाचे पालक म्हणून काम करायचे ते क्षुद्र राजकारणासाठी महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत. आपल्या महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. त्यांना सद्बुद्धी […]

    Read more

    NCP’s Temple Run; राष्ट्रवादीचे मंत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवाच्या द्वारी; यातून काय मेसेज जातोय?

    नाशिक : शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी देवाच्या द्वारी जाणे पसंत केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या […]

    Read more

    अजित पवार जीएसटी सुधारणा समितीचे प्रमुख, केंद्र सरकारने सोपविली जबाबदारी; भाजप- राष्ट्रवादीच्या जवळकीची कुजबूज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची जीएसटी परिषदेच्या सुधारणा समितीच्या प्रमुखपदी केंद्र सरकारने नियुक्ती आज केली आहे. त्यामुळे […]

    Read more

    वा चित्राताई! पक्षभेद विसरून महिला नेत्याच्या पाठीमागे राहिल्या उभ्या, राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांंना दिला दिलासा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राजकारणाच्या पलीकडे जाऊन महिला नेत्याच्या पाठीमागे उभे राहण्याचा आदर्श भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी घालून दिला आहे. […]

    Read more