महाराष्ट्रातल्या स्पर्धेत फडणवीस, ठाकरे, शिंदेंच आघाडीवर; पोस्टर्स वरचे मुख्यमंत्री लोकप्रियतेत पिछाडीवर!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद एकदा तरी मिळावे म्हणून पोस्टर्स वर वारंवार झळकणारे मुख्यमंत्री त्यांच्या समर्थकांना हवे असले, तरी महाराष्ट्राच्या जनतेला मात्र ते […]