• Download App
    NCP Sharadchandra Pawar news March 2026 | The Focus India

    NCP Sharadchandra Pawar news March 2026

    Rohit Pawar : रोहित पवारांची राहुल गांधींशी दिल्लीत भेट; CBI चौकशीवरून सरकारवर गंभीर आरोप, जय पवारांवर दबाव असल्याचा दावा

    बारामती विमानतळावर झालेल्या अजित पवार यांच्या अपघाती निधनाप्रकरणी राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन या प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. “अजितदादांच्या अपघाताला महिना उलटूनही राज्य सरकारने सीबीआय चौकशीचा अधिकृत प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही,” असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसेच जय पवार यांच्यावरही दबाव असल्याचे रोहित पवार म्हणालेत. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

    Read more