पडळकर – राष्ट्रवादी यांच्यातला वाद पेटलेलाच; पडळकर समर्थकांची राष्ट्रवादीच्या सोलापूरातील कार्यालयावर तुफान दगडफेक
प्रतिनिधी सोलापूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी यांच्यातला वाद आणखी जोरात पेटलेला दिसत आहे. पडळकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साडेतीन जिल्ह्यांचे नेते […]