पवारांनी 38 व्या वर्षी जे करून दाखवलं, ते तुम्ही आता करून दाखवा; 54 वर्षांच्या सुप्रिया सुळेंचे 64 वर्षांच्या अजितदादांना आव्हान!!
विशेष प्रतिनिधी पुणे : शरद पवार 38 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्यावर घराणेशाहीचे लेबल नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यावेळी जे करून दाखवले ते तुम्ही आत्ता […]