राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदाराला पोलीसांचा दणका, पोलीस ठाण्यात अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक
विशेष प्रतिनिधी भंडारा : पोलीस ठाण्यात गोंधळ घालत पोलिसांना अश्लील शिवीगाळ करणारे तुमसरचे राष्ट्रवादी आमदार राजू कारेमोरे यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी आमदार कारेमोरे […]