• Download App
    NCP leadership controversy 2026 | The Focus India

    NCP leadership controversy 2026

    Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल्ल पटेल गायब? तर्कवितर्कांना उधाण

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या घडामोडींमध्ये नवा ट्विस्ट समोर आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. पत्रकारांनी प्रफुल्ल पटेल कुठे आहेत? असा थेट प्रश्न विचारताच, ते कधी येतात, कधी जातात हे तुम्हालाच माहिती असेल, असा टोला सुनेत्रा पवार यांनी लगावला. त्यांच्या या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

    Read more