अमित शहा केंद्रीय सहकारमंत्री झाले, राष्ट्रवादीला टोचले, जयंत पाटलांनी पवारांच्या पावलावर पाऊल टाकले…!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रात नव्याने निर्माण केलेल्या सहकार मंत्रालयाचा कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपविला त्यावरून बाकीच्या पक्षांनी फारशा प्रतिक्रिया […]