• Download App
    NCP internal meetings leaked video merger | The Focus India

    NCP internal meetings leaked video merger

    Sunil Tatkare : सुनील तटकरे म्हणाले- माझा विलीनीकरणाला विरोध नव्हता, अजितदादा असताना आणि नसताना होणाऱ्या विलीनीकरणात मोठा फरक

    दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात माहिती मला होते. त्याला माझा विरोध नव्हता, असा खळबळजनक खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे. अजितदादा असताना आणि नसताना होणाऱ्या विलीनीकरणात खूप फरक आहे. विलीनीकरण करू पण सुनेत्रा वहिनींना नेता निवडा, असे शरद पवार गटातील कोणी म्हटले नाही, असेही त्यांनी म्हटले.

    Read more