राष्ट्रवादी कॉँग्रेस उतरली खासदार अमोल कोल्हे यांच्या समर्थनार्थ, नथुराम गोडसेंच्या भूमिकेला विरोध नसल्याचे केले स्पष्ट
व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका होऊ लागल्यावर आता राष्ट्रवादी कॉँग्रेस त्यांच्या समर्थनार्थ […]