राष्ट्रवादीतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला दोन कोटींची मदत, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांची सूचना
Sharad Pawar : राज्यात कोरोनामुळे उद्वभवलेल्या अभूतपूर्व संकटात शासनाच्या तिजोरीवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. याकरिता याआधी महाराष्ट्र काँग्रेसने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत जाहीर […]