मावळ लाेकसभा मतदारसंघावरुन शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलह
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना आगामी लाेकसभा निवडणुक लढण्यासाठी मावळ लाेकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे […]