• Download App
    NCP alliance | The Focus India

    NCP alliance

    Supriya Sule : नाराजी घरी चालते, समाजात काम करताना नाही; सुप्रिया सुळेंचे प्रशांत जगपात यांना खडेबोल

    पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची युती होण्याची शक्यता आहे. पण शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. नाराजी घरी चालते, समाजात काम करताना नाही, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानावर जगपात काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Read more

    Pune Elections : पुण्यात तुतारीचे उमेदवार घड्याळीवर लढणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

    पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत तुतारी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर लढतील, असा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्याने हा दावा फेटाळला आहे.

    Read more

    उत्तर प्रदेशात विरोधकांचे “जबरदस्त ऐक्य”; समाजवादी पक्ष – राष्ट्रवादी युती; काँग्रेस मात्र बाहेर

    वृत्तसंस्था लखनौ : देशपातळीवर ममता बॅनर्जी या सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य घडविण्याचा प्रयत्न करत असतानाच उत्तर प्रदेशात या ऐक्याला धोका निर्माण झाल्याची चिन्हे आहेत. उत्तर […]

    Read more