• Download App
    NCMC Smart Card!! | The Focus India

    NCMC Smart Card!!

    NCMC स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासाचा डिजिटल लाभ!!

    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने एसटीचा प्रवास अधिक सुलभ पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करता यावा यासाठी ‘RuPay On-The-Go’ एनसीएमसी सक्षम स्मार्ट कार्ड योजना सुरू केली असून या योजनेच्या कार्डाचे लोकार्पण आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सोबत केले.

    Read more