एनसीबीच्या दक्षता पथक करणार साक्षीदार प्रभाकर साईलची चौकशी, हजर राहण्यास सांगितले, मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल यांना शुक्रवारी हजर राहण्यास सांगितले आहे. एका अधिकृत पत्रकात ही माहिती समोर […]