Jammu and Kashmir : काँग्रेस-NC आघाडीत येण्यास PDP तयार; फारुख म्हणाले- ही चांगली गोष्ट, जम्मू-काश्मीरच्या एक्झिट पोलमध्ये याच आघाडीचे सरकार
वृत्तसंस्था श्रीनगर : Jammu and Kashmir जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी एनसी आणि काँग्रेस मिळून सरकार स्थापन […]