ओडिशातील घनदाट जंगलातील नक्षलवादी म्होरक्यांचा अड्डा सुरक्षा दलाकडून उद्ध्वस्त
वृत्तसंस्था भुवनेश्वर : ओडिशात सुरक्षा दलांनी मलकानगिरी-कोरापूट सीमेवर नक्षलवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला. त्याआधी दलाची नक्षलवाद्यांशी चकमकही झाली. उभय बाजूंनी दोन तास चकमक सुरू होती. मात्र […]