गडचिरोली एन्काऊंटर मधल्या नक्षलवादी कमांडरचा मृतदेह दोन दिवसांनंतर सापडला; डोक्यावर 25 लाखांचे होते इनाम!!
वृत्तसंस्था गडचिरोली : गडचिरोलीतील ग्यारापत्ती जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या c60 पथकाने धडक कारवाई करून 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यापैकी एका मोठ्या नक्षलवादी कमांडरचा मृतदेह दोन […]