Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा डाव उधळला; नारायणपूरमध्ये तीन आयईडी जप्त!
प्रेशर कुकरमध्ये पॅक केलेली स्फोटके नक्षलवाद्यांनी मातीखाली लपवून ठेवली होती विशेष प्रतिनिधी नारायणपूर : नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये ( Chhattisgarh ) सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा नक्षलवाद्यांचा मोठा […]