• Download App
    naxal | The Focus India

    naxal

    छत्तीसगडमध्ये 5 दिवसांत दुसऱ्या भाजप नेत्याची हत्या : नक्षल्यांचे कृत्य, लोहखनिजाच्या प्रकल्पाला विरोध

    छत्तीसगडमधील छोटेडोंगर येथे नक्षलवाद्यांनी भाजप नेते सागर शाहू यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी हे कृत्य केल. या घटनेनंतर राजकीय […]

    Read more

    नक्षलग्रस्त भागात १०,६०० किमी रस्त्यांचे जाळे; केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नक्षलग्रस्त भागात १०,६०० किमी रस्त्यांचे जाळे तयार केले आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. नक्षलग्रस्त भागात १०६०० किमी […]

    Read more

    दिल्ली-हावडा मार्गावरील रेल्वे ट्रॅक उडवला नक्षलवाद्यांचा बॉम्बस्फोट; अनेक रेल्वे रद्द

    विशेष प्रतिनिधी रायपूर : झारखंडमधील गिरिडीहजवळ काल रात्री नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट करून दिल्ली-हावडा मार्गावरील रेल्वे ट्रॅक उडवून दिला. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेससह अनेक गाड्या […]

    Read more

    नक्षलवाद्यांची दहशत झुगारून 16 वर्षांच्या प्रयत्नांनंतर छत्तीसगडमधील नक्षलबहुल गावांमध्ये शाळा सुरू

    विशेष प्रतिनिधी विजापूर (छत्तीसगड): नक्षलवाद्यांची दहशत झुगारून देत 16 वर्षांच्या प्रयत्नांनंतर, छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील नक्षलबहुल गावांमध्ये शाळा उघडण्यात आल्या आहेत. विजापूरचे जिल्हाधिकारी रितेश अग्रवाल म्हणाले, […]

    Read more

    आसाममध्ये सात नक्षलवाद्यांचा खात्मा; नागालँड सीमेवर जवानांचे सर्च ऑपरेशन

    वृत्तसंस्था गोहत्ती : आसाम राज्यात सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आसाम रायफल्स आणि आसाम पोलिसांना यश आले आहे. दिमासा नॅशनल लिब्रेशन आर्मीवर (डीएनएलए) ही कारवाई केली […]

    Read more

    WATCH : गणवेशाच्या आकर्षणापोटी नक्षलवादाकडे वळतात तरुण, ही आहेत कारणे

    नुकत्याच झालेल्या नक्षली (Naxalism) हल्ल्यामध्ये भारताच्या अनेक शूरांना वीरमरण आलंय… त्यानंतर पुन्हा एकदा नक्षलवादावर जोरदार चर्चा सुरू झालीय… भारतासाठी नक्षलवाद हा अधिकच चिंतेचा विषय बनलाय… […]

    Read more

    छत्तीसगडच्या विजापूरमधील पत्रकार गणेश मिश्राने काढला नक्षलवाद्यांच्या ताब्यातला जवान राकेश्वर सिंग मन्हासचा विडिओ

    वृत्तसंस्था विजापूर – छत्तीसगडमध्ये सीआरपीएफशी सुकूमाच्या जंगलात झालेल्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी अपहरण करून जंगलात नेलेल्या राकेश्वर सिंग मन्हास या कोब्रा जवानाची नक्षलवाद्यांनी सुटका केली आणि तो […]

    Read more

    ज्याला पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी जंग जंग पछाडलेले आहे असा कोण आहे हा क्रूर नक्षलवादी हिडमा?

    विशेष प्रतिनिधी  रायपूर – नक्षलवादी मडवी हिडमा नेमका दिसतो कसा, त्याचे वय किती असेल याबाबत सुरक्षा दले केवळ अंदाजच व्यक्त करू शकतात. आता तो साधारणपणे […]

    Read more

    अमित शहा, योगी आदित्यनाथ यांना धमकी, सीआरपीएफ पाठविला मेल

    नक्षलवाद्यांच्या हल्यात छत्तीसगढमध्ये २२ जवान शहीद झाले. त्याचबरोबर नक्षलवाद्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही धमकीचा मेला दिला असल्याचे उघड […]

    Read more

    पगडी काढून सहकाऱ्याचे प्राण वाचविणाऱ्या कमांडोचा पगडी घालूनच सन्मान

    छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या हल्यात जखमी झालेल्या आपल्या सहकाऱ्याला वाचविण्यासाठी आपल्या धार्मिकतेचे मानचिन्ह असलेली पगडी काढून जखमा बांधत प्राण वाचविणाऱ्या कमांडोचा पगडी घालूनच सन्मान करण्यात आला. The […]

    Read more

    नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर ट्रॉली भरून मृतदेह आणि जखमी नक्षलवाद्यांना जंगलात नेलेय; नक्षलवाद्यांविरोधातील लढाई तीव्र करणार; अमित शहांची ग्वाही

    वृत्तसंस्था जगदलपूर – सीआरपीएफसह सुरक्षा दलांबरोबर झालेल्या संघर्षात नक्षलवाद्यांचेही प्रचंड नुकसान झाले असून त्यांनी चार ट्रॅक्टर ट्रॉली भरून नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि जखमी नक्षलवाद्यांना जंगलात खोलवर […]

    Read more

    छत्तीसगड नक्षलवादी हमला:आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घटनास्थळी भेट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : छत्तीसगडच्या सुकमा-विजापूर सीमेवर नक्षलवाद्यांनी शनिवारी शोधमोहिमेवरील संयुक्त कृती दलाच्या जवानांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 24 जवान शहीद झाले . या चकमकीत […]

    Read more

    २५ – ३० नक्षलवादी जंगलात घुसून मारलेत, ऑपरेशन मोठे आहे; गुप्तचर यंत्रणेवर बोट ठेवणाऱ्यांना सीआरपीएफचे चोख प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था विजापूर – छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीवर राजकारण सुरू असताना गुप्तचर यंत्रणांवर काही राजकीय पक्षांनी अपयशाचे खापर फोडले. पण त्याला सीआरपीएने चोख प्रत्युत्तर दिले असून […]

    Read more