छत्तीसगडच्या दंतेवाडात नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला; IED स्फोटात १० जवान शहीद, एका चालकाचाही मृत्यू!
मोहिमेनंतर परतत असताना नक्षलवाद्यांनी अरणपूर रोडवर आयईडीचा स्फोट घडवून आणला विशेष प्रतिनिधी दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे आज (बुधवार) नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी […]