नवाब कोठडीत : ३०० कोटींच्या मालमत्तेची अवघ्या ५५ लाखांना खरेदी, अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे असे अडकले नवाब मलिक!
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. 8 तास चाललेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने ही अटक केली. न्यायालयाने मलिक […]