नवाब मलिकांचा म्हणाले, “आज-उद्या घरी सरकारी पाहुणे येणार! गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू”
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट करून म्हटले की, मित्रांनो, आज किंवा उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो. घाबरणे म्हणजे […]