• Download App
    Navy technical design | The Focus India

    Navy technical design

    US Nuclear : अमेरिकेच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या विमानवाहू जहाजावर शौचालयांची समस्या; डिझाइनमधील दोषामुळे शौचालये जाम

    इराणच्या दिशेने जात असलेले अमेरिकेचे अणुऊर्जा-आधारित विमानवाहू जहाज USS जेराल्ड फोर्ड एका वेगळ्याच संकटाचा सामना करत आहे. जहाजावरील बहुतेक शौचालये बंद पडली आहेत. त्यामुळे 4,500 हून अधिक नौसैनिकांना दररोज 45 मिनिटे रांगेत उभे राहावे लागत आहे.

    Read more