नौदलाच्या 20000 कोटींच्या प्रकल्पांना मोदी सरकारची मंजूरी; FSS इंधनापासून ते दारूगोळ्यापर्यंत आत्मनिर्भरता!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदुस्थान शिपयार्डद्वारे बांधण्यात येणार्या नौदलाच्या 20,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे इंधनापासून ते दारूगोळ्यापर्यंत आत्मनिर्भरतेला बळ […]