• Download App
    Navnath Ban BJP spokesperson Mumbai | The Focus India

    Navnath Ban BJP spokesperson Mumbai

    Navnath Ban :संजय राऊतांवर भाजपचा पलटवार, अर्थव्यवस्थेची चिंता राऊतांनी करू नये, मोदी सक्षम, खरातप्रकरणी ठाकरेंना सहआरोपी करायचे का?

    देशाच्या अर्थव्सवस्थेचे आणि रुपयांचे काय होणार याची चिंता जनाब संजय राऊत यांनी करू नये. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करते, त्यामुळे पश्चिम बंगालमधील जनता आमच्यासोबत उभी राहील, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

    Read more