• Download App
    Navjyot Singh Sidhu | The Focus India

    Navjyot Singh Sidhu

    नवज्योतसिंग सिध्दू आणि विक्रमसिंह मजिठिया यांना धोबीपछाड देणाऱ्या या आहेत सामाजिक कार्यकर्त्या पॅडवुमन

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : अमृतसरमध्ये कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू आणि माजी मंत्री विक्रमसिंह मजिठिया एकमेंकाविरुध्द राणा भीमदेवी थाटाचे दावे करत होते. परंतु, आम आदमी पक्षाच्या […]

    Read more

    Punjab Election : खुद्द एनआरआय बहिणीकडूनच नवज्योतसिंग सिद्धूंवर गंभीर आरोप, म्हणाल्या- आईला बेघर केले, नात्याबाबत खोटे बोलले!

    पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडले आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या सिद्धूंच्या बहीण डॉक्टर सुमन तूर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वडील […]

    Read more

    इम्रान खान यांना मोठा भाऊ म्हणणे लज्जास्पद, तुमच्या मुलांना सीमेवर पाठवा, गौतम गंभीरने नवज्योतसिंग सिध्दूला सुनावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा भाऊ म्हणणे लज्जास्पद आहे. तुमच्या मुलांना अगोदर सीमेवर पाठवा, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू आणि […]

    Read more

    PUNJAB POLITICS: ठोको ताली ! काँग्रेस हायकमांडने नाही स्विकारला सिद्धू यांचा राजीनामा! प्रदेश काँग्रेसला दिले निर्देश…

    काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर, चरणजित चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. तेव्हापासून सिद्धूवर सुपर सीएम असल्याचा आरोप होत […]

    Read more

    अमरिंदर सिंग नव्हे, तर आता थेट काँग्रेसश्रेष्ठींनाच टाकला नवज्योतसिंग सिध्दूंनी “आवाज”; म्हणाले, मला निर्णय घेऊ दिला नाहीत, तर ईट से ईट बजा दुंगा…!!

    वृत्तसंस्था अमृतसर – पक्षश्रेष्ठींनी लक्ष घातल्यानंतर पंजाब काँग्रेसमधला वाद शमण्याऐवजी जास्तच उफाळला आहे. आतापर्यंत काँग्रेसचे कोणतेही पद मिळत नव्हते म्हणून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर […]

    Read more

    पाकधार्जिणे लोक पंजाब काँग्रेसमध्ये असावे का? मनीष तिवारी यांचा नवज्योतसिंग सिध्दू यांना घरचा आहेर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग नाही आणि पाकिस्तानची सतत स्तुती करणारे लोक पंजाब काँग्रेसमध्ये असावे का, अशा शब्दांत घरचा आहेर काँग्रेसचे […]

    Read more

    नवज्योतसिंग सिद्धू यांनी ‘या’ दोन जणांना नेमले त्यांचे मीडिया सल्लागार 

    विशेष प्रतिनिधी चंडीगढ : पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्य युनिटमध्ये त्यांचा उत्साह वाढवला आहे कारण मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हायकमांडकडून कॅबिनेट विस्तारासाठी […]

    Read more

    मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्या विरोधानंतरही नवज्योतसिंग सिध्दू यांची पंजाब कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबचे माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची अखेर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तत्काळ प्रभावाने पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. […]

    Read more

    पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची तयारी; अमरिंद सिंग – नवज्योत सिध्दू यांचे आपापल्या गटांचे शक्तिप्रदर्शन

    वृत्तसंस्था चंदीगड – पंजाब काँग्रेस वाचवायचा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी हे प्रयत्न करीत असताना त्यांचे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री […]

    Read more

    पंजाब काँग्रेसचा तिढा वाढला; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची सोनियांनाच जबरदस्ती हस्तक्षेप न करण्याचा इशारा

    वृत्तसंस्था चंडीगड – पंजाबमध्ये काँग्रेसमधला तिढा पक्षाश्रेष्ठींनी लक्ष घालून सोडविण्याऐवजी वाढलाच आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी उघडपणे बंडाचा पवित्रा घेत थेट सोनिया गांधींनाच पत्र लिहून […]

    Read more

    पंजाबमध्ये सिध्दूला प्रदेशाध्यक्षपद किंवा उपमुख्यमंत्रीपद देण्याची शिफारस; तरीही अमरिंदर सिंगांविरोधात बंडखोरांच्या तक्रारी कायम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – पंजाबच्या सत्ताधारी काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी नेमलेल्या तीन सदस्यांच्या समितीने सोनिया गांधींना आज रिपोर्ट सोपविला. त्यामध्ये नवज्योत […]

    Read more

    पंजाबधील कॉँग्रेस सरकार अडचणीत, सिध्दूंसाठी अंतरात्म्याचा आवाज ऐकून राजीनामे देण्याचे आमदारांना आवाहन

    पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि माजी मंत्री नवज्योतसिंग सिध्दू यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. सिध्दू नवे ज्योतिरादित्य होऊन कॉँग्रेस फोडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमरगढचे […]

    Read more

    पक्षांतराच्या वावड्या उठविल्याने नवज्योतसिंग सिध्दू संतप्त, आरोप सिध्द करण्याचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांना आव्हान

    पंजाब कॉँग्रेसमधील अंतर्गत कुरबुरी थांबण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्याविरोधात माजी मंत्री आणि क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दू यांनी एल्गार पुकारला आहे. पक्षांतर करण्याचा आरोप अमरिंदर […]

    Read more